नमो शेतकरी योजना चा चौथा हप्ता कधी येणार! महत्त्वाचे अपडेट आत्ताच जाणून घ्या…
नमो शेतकरी योजना हे शिंदे सरकार मार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवण्यात आलेली एक महत्त्वकांशी योजना आहे संबंधित योजनेमध्ये शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या स्वरूपामध्ये वर्षाला तीन हफ्ते दिले जातात म्हणजेच वर्षाकाठी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटी पद्धतीने पाठवण्यात येतात. नमो शेतकरी योजना ही नमो किसान योजना च्या धरतीवरती महाराष्ट्र मध्ये बनवण्यात आलेली एक योजना आहे नमो … Read more